1
/
of
1
Shakkarte Shivray Khand 1 ani 2 (Janavrutti) By Vijay Deshmukh शककर्ते शिवराय खंड १ आणि २ (जनआवृत्ती)
Shakkarte Shivray Khand 1 ani 2 (Janavrutti) By Vijay Deshmukh शककर्ते शिवराय खंड १ आणि २ (जनआवृत्ती)
Regular price
Rs. 800.00
Regular price
Rs. 800.00
Sale price
Rs. 800.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शककर्ते शिवराय ' च्या लेखकाच्या अध्ययनाचा, तपशिलाची संगती लावण्याच्या बुद्धीचा व वास्तववादी शिवचरित्राचे मर्म समजावून घेण्याच्या जिज्ञासेचा आवाका केवढा मोठा आहे हे या ग्रंथाची पाने वरवर चाळली तरी लक्षात येईल. शिवपूर्वकालीन भारताचे त्यांनी रेखाटलेले चित्र, शिवजयंती तिथी निर्णय, सिंदखेडकर जाधव व शहाजीराजे यांचे कर्तृत्व, जिजामाता जयंती, शिवपूर्वकालीन विचारक, समर्थांचा महाराष्ट्रधर्म, शिव- समर्थ भेट, आग्रा प्रकरण, राज्याभिषेक , महाराजांचे महानिर्वाण यासारख्या अनेक विषयांवर नवे खाद्य पुरविणारे, विचारांना नवी दिशा देणारे लेखन इथे आढळेल.
Share
