1
/
of
1
Shabdatarang By Umesh Karambelkar
Shabdatarang By Umesh Karambelkar
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वाचनवेड्यांच्या सोबतीला वाचताना
असतात शब्द.
एखादा अनवट शब्द वाचणाऱ्याला भावतो,
कुतुहल चाळवतो.
अशा शब्दाचा शोध घेणं
रंजक अन् माहितीपूर्ण ठरतं.
या प्रक्रियेतून मिळणारा आनंद अवर्णनीयच !
डोळस नजरेनं पाहणाऱ्या
एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली
शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी
Share
