Skip to product information
NaN of -Infinity

Set Off Maza Talamay Jeevan + Shyam Benegal+ Aawajacha Awaliya+Ratan Tata By Nasreen Munni Kabir+Dr. Savita Nayak Mohite+Suhas Kirloskar+Sudhir Sevekar

Set Off Maza Talamay Jeevan + Shyam Benegal+ Aawajacha Awaliya+Ratan Tata By Nasreen Munni Kabir+Dr. Savita Nayak Mohite+Suhas Kirloskar+Sudhir Sevekar

Regular price Rs. 859.00
Regular price Rs. 1,145.00 Sale price Rs. 859.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

माझं तालमय जीवन

तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले.

श्याम बेनेगल

श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट ‘अंकुर’ १९७४ साली प्रदर्शित झाला व चित्रपटांकडून रसिकांना असलेल्या आशा अपेक्षांना नवी पालवी फुटली. त्यानंतर ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ असे सामाजिक समस्याप्रधान व कलात्मकतेने चित्रित केलेले चित्रपट प्रदर्शित होत गेले. विचारप्रवृत्त होता होता, प्रेक्षकांना अभिरुचीसंपन्नतेचाही अनुभव येत गेला आणि ‘समांतर’ चित्रपट मुख्य धारेत येऊ लागले.

आवाजाचा अवलिया

हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं 

हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. 

एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. 

‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर 

‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. 

‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर 

‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा. 

रतन टाटा 
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.

View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts