Skip to product information
1 of 4

Set Of 5 Book : Asa Kara Abhyas+ Bakhar Shikshanachi+Smart Career Ujwal Bhavishay Part 1+ Smart Career Ujwal Bhavishay Bhag 2+Sarvansathi Career Planning | By Dr. Vijay Agrawal+Heramb Kulkarni + Suresh Vandile+Dr. Shriram Geet

Set Of 5 Book : Asa Kara Abhyas+ Bakhar Shikshanachi+Smart Career Ujwal Bhavishay Part 1+ Smart Career Ujwal Bhavishay Bhag 2+Sarvansathi Career Planning | By Dr. Vijay Agrawal+Heramb Kulkarni + Suresh Vandile+Dr. Shriram Geet

Regular price Rs. 715.00
Regular price Rs. 954.00 Sale price Rs. 715.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

शाळा, कॉलेजपासून स्पर्धापरीक्षेपर्यंत सर्वांसाठी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा अचूक मंत्र डॉ. विजय अग्रवाल हे माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे खासगी सचिव होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते 1983 साली दाखल झाले. पुढे डॉ. अग्रवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या ते अभ्यास, लेखन तसेच आयएएसची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा वेळ देत आहेत. त्यांची योग्य निर्णय कसे घ्यावे, मन जिंका जग जिंका, तुम्ही खअड कसे व्हाल ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय आहेत. 

'शिक्षकांनी, पालकांनी वाचले पाहिजे, असा उपदेश सारेच करतात; पण नेमके काय वाचावे, हे सांगितले जात नाही. सुदैवाने मराठीत केवळ शिक्षणासंबंधी आणि शिक्षकांना प्रेरणा देतील अशी किती तरी पुस्तके आहेत. त्यातली अनेक परभाषेतून अनुवादित झाली आहेत. मात्र अशा पुस्तकांची केवळ नावे सांगितल्याने ती वाचावीशी वाटत नाहीत; त्या पुस्तकात काय आहे हे समजले, तर मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. पिक्चरचा ट्रेलर बघितला की, पूर्ण पिक्चर बघावासा वाटतो ना, अगदी तसे. मराठीतल्या शिक्षणविषयक निवडक पुस्तकांचा ओघवत्या शैलीत परिचय करून देणारे हे पुस्तकांविषयीचे पुस्तक! केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर पालकांनीही वाचावे असे. शिक्षणविषयक जाणीव समृद्ध करणारे '

'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! • कोट्रोलियम आणि कोट्रोकेमिकल क्षेत्र • पशुवैद्यक - अनोखी सेवा, अनोखी संधी • नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग • नर्सिंग - सेवा आणि समाधान • चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट आणि इतर अनेक... '

'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! • कॉर्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार • स्पा : उत्साह आणि ऊर्जा • नौदल : उत्कृष्ट जीवन, वैश्विक अनुभव • स्मार्ट घराचे शिल्काकार • कम्युनिकेशन डिझाइन आणि इतर अनेक... '

* करिअरबाबतचे भ्रम, अज्ञान, पूर्वग्रह तसेच विविध शंका आणि प्रश्नांचे अनुभवसंपन्न तज्ज्ञाने सहज-संवादी भाषेत केलेले निराकरण

* पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांची स्वप्ने, प्रचलित शिक्षणपद्धती यांमधल्या वास्तवातून करिअरचे नेमके उद्दिष्ट कसे साध्य करायचे व करिअरबाबत योग्य निर्णय कसा घ्यायचा याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन

* अॅप्टिट्यूड, इंटरेस्ट व पर्सनॅलिटी टेस्ट, शारीरिक व मानसिक क्षमता, योग्य कॉलेजची निवड, करिअरचे नवे मार्ग आदीबाबत पालक, करिअर सल्लागार, शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती देणारे मौलिक संदर्भपुस्तक





View full details