Skip to product information
NaN of -Infinity

Set Of 5 Chikhal Gham ani Ashru+ Tai Mi Collector Vainu+Birad +Vat Tudavatana+ Teacher | By Bear Grylls+Rajesh Patil +Ashok Pawar+Uttam Kambale+Ashton Warner

Set Of 5 Chikhal Gham ani Ashru+ Tai Mi Collector Vainu+Birad +Vat Tudavatana+ Teacher | By Bear Grylls+Rajesh Patil +Ashok Pawar+Uttam Kambale+Ashton Warner

Regular price Rs. 979.00
Regular price Rs. 1,305.00 Sale price Rs. 979.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

"तोई, मी कलेक्टर व्हयनू" या आत्मकथनातून राजेश पाटील यांनी चित्रित केला आहे. राजेश पाटील या आत्मकथनाचा नायक असला तरी तो असंख्य अभावग्रस्त तरुणांच्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. सामान्य वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंगभूत गुणवत्ता असते. त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे वाटचाल केली तर कर्तृत्वाची शिखरे साद घालतात, आव्हानांना सामोरे जाऊनच आपली मुद्रा उमटवता येते, हे वास्तव या आत्मकथनातून अधोरेखित झाले आहे.

वाचकाला पानोपानी अस्वस्थ आणि सुन्न करणारं हे ‘बेलदार’ जमातीचं चित्रविचित्र जीवन आहे.

पशुतुल्य जीवन जगणार्या माणसाची होरपळ वाचताना कोणताही वाचक हादरून जाईलगोंधळून जाईल असे हे अनुभव आहेत.

चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात असं माझं मत आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो, तर गावगाड्यातच राहिलो असतो. मला चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेडकर यांपैकी कोणीही दिसलं नसतं. त्यांच्या पाऊलखुणाही दिसल्या नसत्या. मांझी स्वतःची ओळख सांगण्यासाठी शब्दही मिळाले नसते. मी तसाच राहिलो असतो - बिनचेहऱ्याचा...! वाट गमावलेला.

माणसाची जात उन्नत व्हावी म्हणून जगातील बरीच माणसं
स्वतःहून धडपडत असतात. खपतं असतात. अशी धडपड
करा असं त्यांना कुणी सांगत नाही. त्यांचं तेच ठरवतात की,
आपण माणसांच्या उन्नतीचं काम करू, त्या कामासाठी ते
आयुष्यभर झटत राहतात, प्रयोग करत राहतात. आणि
नंतर हीच माणसं सगळ्या जगाला प्रेरणा देणारी ठरतात. 


View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts