1
/
of
3
Set Of 3 Vismrutichitre+Sangat Narharchi +Mahamata Ramai By Aruna Dhere+Madhu Kurandkar+Nathuram jadhav
Set Of 3 Vismrutichitre+Sangat Narharchi +Mahamata Ramai By Aruna Dhere+Madhu Kurandkar+Nathuram jadhav
Regular price
Rs. 615.00
Regular price
Rs. 820.00
Sale price
Rs. 615.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
संगत नरहरची
१९३२ ते १९८२ असे केवळ ५० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नरहर कुरुंदकर यांना विचारी महाराष्ट्र लेखक व वक्ता म्हणून ओळखतो. मराठवाड्याची शान आणि विवेकाचा प्रवक्ता, अशी त्यांची ख्याती होती. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती इत्यादी क्षेत्रांतील अनेकविध विषयांची चर्चा-चिकित्सा त्यांनी केली. हजारो भाषणे आणि शेकडो लेख यांद्वारे त्यांनी विवेकजागर चालवला. (अर्थातच, हे करताना त्यांनी भावनांचे महत्त्व ओळखून जीवनातील माधुर्य सातत्याने जपले.) त्यांनी केलेले हे कार्य वयाच्या पंचविशीनंतरचे आहे.
Share
