Set Of 3 Mahamata Ramai + Iravati Karve+Hamid By Nathuram jadhav+Pratibha Kanekar+Hamid Ansari
Set Of 3 Mahamata Ramai + Iravati Karve+Hamid By Nathuram jadhav+Pratibha Kanekar+Hamid Ansari
Couldn't load pickup availability
भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ
डॉ. इरावती कर्वे म्हटले की चटकन त्यांचे ' युगांत ' आठवते. त्याशिवाय अनोख्या वाटेवरच्या ललितलेखिका म्हणूनही इरावती कर्वे यांचे नाव आदराने घेतले जाते. परंतु त्यापलीकडे जाऊन ' भारतातील आद्य स्त्री - मानवशास्त्रज्ञ ' ही त्यांची ओळख अधिक ठसठशीत करण्याचा केलेला प्रयत्न, म्हणजे त्यांचे चरित्र !
मेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे.