Skip to product information
1 of 3

Set Of 3 Kedarnath 17 June +Pratipashchandra+Ravan Raja Rakshsancha By | Dr. Prakash Suryakant Koyade+Sharad Tandale

Set Of 3 Kedarnath 17 June +Pratipashchandra+Ravan Raja Rakshsancha By | Dr. Prakash Suryakant Koyade+Sharad Tandale

Regular price Rs. 922.00
Regular price Rs. 1,230.00 Sale price Rs. 922.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… 

तो त्या गिधाडाकडे पाहात होता... अगदी शेवटपर्यंत ! तिथे अडीच - तीन वर्षाच्या बाळाच्या हाडांचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता! सिद्धार्थने सर्कन आपली नजर वळवली... त्याच्या बाजूला ते मूल कधी येऊन थांबल होत याचंही त्याला भान नव्हत. मुलगाही त्या हाडाच्या सांगाड्या कडे बघत असावा. सिद्धार्थने त्याचे डोळे झाकले.

रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान,वेदपंडीत,कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराण, कथा,साहित्य,कला यामधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल.

View full details