Set Of 3 Chhatrapati ni tyanchi prabhaval+Chhatrapati Shivaji - Setu Madhavrao Pagadi+Mahapurushanchya Najretun Shivray| By
Set Of 3 Chhatrapati ni tyanchi prabhaval+Chhatrapati Shivaji - Setu Madhavrao Pagadi+Mahapurushanchya Najretun Shivray| By
Couldn't load pickup availability
भारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक ध्येय ठेवले. ह्या ध्येयासाठी लढणे Q आणि प्राणत्याग करणेही कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली; असे स्वराज्य की ज्यामधील सारे वातावरण न्याय, नीती आणि सहिष्णुता यांनी भरलेले होते. ते खऱ्या अर्थाने कल्याणकारी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष असे राजे होते. ते स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध घटनांचा सखोल आढावा. १. शिवाजीमहाराज आणि शायिस्ताखानावरील हल्ला २. शिवरायांची आग्रा भेट ३. शिवाजीमहाराज आणि पेटाऱ्याची कथा ४. शिवराज वचनामृत ५. महाराजांचे बोलणे कैसे ६. शिवाजीमहाराज : स्वत:च्या शब्दांत (राजस्थानी पत्रे) ७. वदले छत्रपती ८. समकालीन फारसी साधनांतून शिवाजीमहाराज ९. शिवशाहीतील एक उद्बोधक प्रकरण १०. शिवराज्याभिषेकाचे महत्त्व ११. शिवरायांचा महत्त्वपूर्ण राज्याभिषेक १२. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा आविष्कार : शिवराज्याभिषेक १३. शिवराज्याभिषेक व जदुनाथ सरकार १४. कवी भूषण
असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस