Set of 3 Books Mahabharatatil 108 Adbhut Rahasye + Urmila + Radha By Samar
Set of 3 Books Mahabharatatil 108 Adbhut Rahasye + Urmila + Radha By Samar
Couldn't load pickup availability
1.Mahabharatatil 108 Adbhut Rahasye
2.Urmila
3.Radha
1.Mahabharatatil 108 Adbhut Rahasye
महाभारतातील शस्त्रांचे मूळ श्लोकांच्या संदर्भासह वर्णन (श्लोकांचा अर्थही दिला आहे), अनेक अपरिचित कथा, तत्कालीन भारताचं वर्णन, देव-असूर संबंधावर प्रकाश, थक्क करणाऱ्या घटनांची माहिती अनेक रेखाचित्रांसह ! संग्रही असावेच असे पुस्तक!
2.Urmila
लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित मराठी कादंबरी. 2. उर्मिलेच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समग्र जीवनाचे चित्रण करणारी पहिली कादंबरी. 3. मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात. 4. 'महाकाव्य शिवप्रताप', 'तथागत' (कादंबरी), ‘महाराजाधिराज’ (कादंबरी) आणि ‘महाभारतातील अद्भुत रहस्ये' लिहिणाऱ्या समर यांची कांदबरी!
3.Radha
श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद!'