Skip to product information
1 of 2

Set Of 2 Shivrayanche Shiledar ( 13 Book Set )+ Shivcharitra | By Prabhakar Bhave, Minakshi Vaidya+ Krushnarao Arjun Keluskar

Set Of 2 Shivrayanche Shiledar ( 13 Book Set )+ Shivcharitra | By Prabhakar Bhave, Minakshi Vaidya+ Krushnarao Arjun Keluskar

Regular price Rs. 1,410.00
Regular price Rs. 1,880.00 Sale price Rs. 1,410.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

शिवरायांचे शिलेदार)By Prabhakar Bhave & Meenakshi Vaid | महाराष्ट्र म्हणजे शिलेदारांनी स्वतःचे रक्त सांडून पवित्र केलेली भूमी!दिलेल्या शब्दासाठी आणि वाहिलेल्या निष्टेसाठी जीवाची बाजी लावत,एकनिष्ठ होऊन लढणारा शिलेदार! अशाच काही शुर शिलेदारांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा वाहिल्या!आपले संपूर्ण जगणे आणि मरणे त्यासाठीच! अशा शुर आणि थोर शिलेदारांनी केलेल्या कार्याची ओळख आपल्या मुलांना व्हायला हवी!

 

शिवचरित्र-
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. 

View full details