Set Of 2 Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 4 )+Varun Te Bahirji By Ravi Amale
Set Of 2 Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 4 )+Varun Te Bahirji By Ravi Amale
Couldn't load pickup availability
स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा -
सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते.
हा शोध आहे बहिर्जी नाईक यांचा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरप्रमुखाचा
आणि त्याच बरोबर शिवरायांच्या हेरसंस्थेचा.
शिवरायांची ही हेरव्यवस्था कशी होती?
तिचे स्वरूप कसे होते, तिची व्याप्ती किती होती?
मुख्य म्हणजे त्यामागील विचार कोणता होता?
अनेक प्रश्न. त्यांची उत्तरे शोधताना आपल्याला
जावे लागते भारतीय राजनीतिच्या प्राचीन इतिहासात,
हेरगिरीच्या प्राचीन परंपरांकडे, ऋग्वेद, रामायण,
महाभारत, कौटिल्य, कामंदक, संत तिरुवळ्ळुवर,
कृष्णदेवराय आणि अगदी
कुराण आणि पैगंबरांकडेही.
Share
