Sciencestory Katha Shodhanchya 3 Book Set By Pradnyavant Devalekar (3 पुस्तकांचा संच सायन्स्टोरीया कथा शोधांच्या)
Sciencestory Katha Shodhanchya 3 Book Set By Pradnyavant Devalekar (3 पुस्तकांचा संच सायन्स्टोरीया कथा शोधांच्या)
Couldn't load pickup availability
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर यांची संशोधकांच्या, शोधांच्या, तंत्रज्ञानाच्या कथा रंजक पद्धतीनी सांगणारी ३ पुस्तकं…
१) सायन्स्टोरीया- कथा अवलियांच्या
बबलबॉय, टायफॉईड मेरी, एलिफंट मॅन, बेबी फे अश्या संशोधकांच्या सहजसोप्या मानवी मुल्यांच्या
अतिशय रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या ‘सा य न्स्टो री या’
किंमत – २५०
२) सायन्स्टोरीया – कथा शोधांच्या
सुई असते तेव्हा इंजेक्शन येतं आणि इंजेक्शन येतं तेव्हा कुठं लस येते…
मानवी संस्कृती ही रिले रेस प्रमाणं आहे एकानं दिलेली बॅटन पुढं सरकते तेव्हा कुठं
ही शर्यत चालू रहाते.. अश्याच नानाविध बॅटन्सच्या गोष्टी रंजक, प्रेरक आणि उद्बोधक ‘साय न्स्टो रिया’
किंमत – २५०
३) सायन्स्टोरीया -कथा तंत्रज्ञानाच्या
बँडेडचा शोध पत्नीवरच्या प्रेमापोटी लागला. कॉफी भारतात तस्करीद्वारे आली.
आख्खं मानवी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शोधगाथा…
अत्यंत रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या ”साय न्स्टो री या
किंमत – ३००
Share
