Skip to product information
1 of 1

Savidhanvadi Sahitya Sidhdant Ani Disha By Dr. Anant D. Raut (संविधानवादी साहित्य सिध्दांत आणि दिशा)

Savidhanvadi Sahitya Sidhdant Ani Disha By Dr. Anant D. Raut (संविधानवादी साहित्य सिध्दांत आणि दिशा)

Regular price Rs. 468.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 468.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान आणि त्यातील जीवनमूल्ये आत्मसात करणाऱ्या साहित्यिकाची जीवनदृष्टी संविधानवादी कशी बनते, याची प्रगल्भ मांडणी हा ग्रंथ करतो. संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेवर मूलगामी भाष्य करतो. संविधानवादी साहित्य निर्मिती संदर्भातील विषय आशयाच्या दिशा दाखवतो. संविधानवादी साहित्याच्या मूल्यमापनाचे निकष निश्चित करतो. वाङ्गयेतिहास लेखनाचा संविधानवादी दृष्टिकोन मांडतो. संविधान युगाची संकल्पना निश्चित करून या युगातील साहित्याची मूल्यमय चिकित्सा करतो. आधुनिक साहित्याच्या संविधानवादी संशोधनाची दिशा देतो. हा ग्रंथ वाचकांची अभिरुची उंचावेल. साहित्य क्षेत्रात नवे व सकस असे काही निर्माण करू पाहणाऱ्या प्रज्ञा प्रतिभावंतांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरू शकेल.

View full details