Skip to product information
1 of 1

Savat By Kashinath Matal (सावट)

Savat By Kashinath Matal (सावट)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

सबंध कोरोना काळ श्वास रोखून ठेवणारा भिती दायक,शंभर वर्षे मागे नेणारा आणि जगण्यावरील उमेद प्रश्नांकीत करणारा असा होता!काशिनाथ माटल यांनी अत्यंत तन्मयतेने, समरसून त्या काळातील घटना सर्वच कथांमथून संजीव केल्या आहेत. शेवट पर्यंत उत्कंठा ताणून धरणा-या आणि प्रसंगावर मात करण्याचे बळ देणा-या, या कथा आहेत.कोरोना काळ खूप मागे पडला आहे.तरी ‘जागतिक आरोग्य संघटने’ने तो पुन्हा कधीही मानवाच्या शरीरात डोकावीव,असे भाकीत केले आहे.तेव्हा हा ‘सावट“कथासंग्रह म्हणजे भविष्यात ‘कोरोना’वर  अन्टिबायोटिक लस्सीचे काम करीत राहिल,यात मला शंका वाटत नाही.त्यासाठी प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रकाशनाचे उचलले पाऊल आणि त्यांना जाधव काकांनी केलेले सहकार्य काळाच्या खूना उमटवून जातील हे नक्की ! माझ्या “सावट” कथासंग्रहाला शुभेच्छा!

View full details