Skip to product information
1 of 3

Sattadhish Honyache 51 Niyam By Navnath Jagtap (सत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप)

Sattadhish Honyache 51 Niyam By Navnath Jagtap (सत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप)

Regular price Rs. 299.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 299.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

सत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप

सत्ता मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते !
तुम्हाला केवळ गर्दीचा हिस्सा व्हायचे आहे की संपूर्ण गर्दीवर हुकूमत गाजवायची आहे ?
निकोलो मॅकियाव्हेली यांच्या अत्यंत वादग्रस्त आणि धारदार तत्त्वज्ञानाचा अर्क म्हणजेच 'सत्ताधीश होण्याचे ५१ नियम'. हे पुस्तक आदर्शवादाचे बुरखे फाडून व्यवहारी जगातील क्रूर, वास्तववादी आणि धूर्त रणनीती समोर आणते.
सत्तेच्या या बुद्धिबळात स्वतःच वर्चस्व कसे टिकवायचे, शत्रू पूर्णपणे कसा संपवायचा आणि विरोधकांना आपल्या तालावर कसे नाचवायचे, याचे हुकमी एक्के यात दिले आहेत.
यात दया-मायेला जागा नाही; सत्तेच्या पटावर चालते फक्त सिंहाची ताकद आणि कोल्ह्याची चाल !
हे पुस्तक म्हणजे माहितीचा साठा नाही, तर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक महाअस्त्र आहे.

View full details