1
/
of
2
Sati : Sangharsh 'Ti'chya Astitvacha By Deepa Gaitonde
Sati : Sangharsh 'Ti'chya Astitvacha By Deepa Gaitonde
Regular price
Rs. 297.00
Regular price
Rs. 349.00
Sale price
Rs. 297.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘सती: संघर्ष तिच्या अस्तित्वाचा' या कादंबरीत कादंबरीकार दीपा गायतोंडे यांनी सतीप्रथेची समस्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सतीप्रथेमागील सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक पैलू उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिकेने या कादंबरीत केला आहे.
१९८७ साली ‘राज कुंवर’ ही युवती सती गेल्यावर झालेल्या चर्चा ऐकल्यानंतर या कादंबरीचं बीज लेखिकेच्या मनात पडलं. त्यानंतर अनेक वर्षांनी सती प्रथेचा सांगोपांग अभ्यास करून लेखिकेने ही कादंबरी रचली आहे.
या कादंबरीतला काळ एकोणिसाव्या शतकातला असून तत्कालीन जीवनाचं कसदार चित्रण लेखिकेनं यात केलं आहे.
‘उमा’ या पात्राच्या नजरेतून कथन करण्यात आलेली ही कादंबरी वाचनीय असून वास्तवाचा दाहक आविष्कार करणारी आहे.
Share
