Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 175.00Rs. 149.00
Availability: 48 left in stock

भारताची सर्वधर्मसमानता, मानवता व सांस्कृतिक वारसा डोळसपणे टिपणारा रॉय मॉक्झॅम हा ब्रिटिश लेखक होता. मूळ The Theft of India या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद सरिता आठवले यांनी केलेला आहे. असा लुटला भारत या पुस्तकात सत्य इतिहास लिहून या लेखकाने युरोपियन व्यापारी व युरोपियन कंपन्यांनी केलेल्या अत्याचारांस वाचा फोडली आहे. लेखक स्वतः ब्रिटिश असूनही त्याने कुठेही ब्रिटिशांचे समर्थन केलेले नाही.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Sathinantarcha Ahar Va Aarogya - साठीनंतरचा आहार व आरोग्य By Dr.Varsha Joshi (Author)
- +

Recently Viewed

Recently Viewed Books