1
/
of
1
Sathicha Senapati By Nalini Sahasrabuddhe
Sathicha Senapati By Nalini Sahasrabuddhe
Regular price
Rs. 145.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 145.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'बाजी .. आमचा वयोवृद्ध आधार गेला. बाजी, स्वराज्याच्या कामी तुम्ही पुढं आलात. तुमच्या विचाराशिवाय आम्ही पावलं टाकीत नव्हतो. एखादी योजना सफल झाली कि, पाठीवर तुमचा हात पडला की, दुसऱ्या मोहिमेला हुरूप यायचा. बाजी, फत्तेखानाचा पराभव झाला. पुरंदर तर आलाय. पण आमचा साठीचा सेनापती इथं पडलाय. घेतलं कार्य जीवाची बाजी लावून पुर करायचं हा तुमचा उपदेश आम्ही पाळू." राजांनी बाजींच्या चेहऱ्यावर शेला पांघरला. शिवबांच्या डोळ्यातल्या धारा त्या साठीच्या सेनापतीच्या देहावर पडत होत्या.
Share
