1
/
of
2
Sarvansathi Jaminiche Kayade (सर्वांसाठी जमिनीचे कायदे)
Sarvansathi Jaminiche Kayade (सर्वांसाठी जमिनीचे कायदे)
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 269.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
Sarvansathi Jaminiche Kayade (सर्वांसाठी जमिनीचे कायदे)
लेखक - लक्ष्मण खिलारे
पाने- १५६
जमीनविषयक कायद्यांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक वेळा अनेक पद्धतींनी सर्वसामान्यांचे शोषण होत असते.
इतरांकडून फसवले जाणे टाळायचे असेल तर आपण स्वत: या कायद्यांशी परिचित असणे केव्हाही फायद्याचे ठरते.
महसुलाचा, हक्क सोडपत्राचा, वारसाचा, दत्तकाचा, पोटगीचा, हिंदू विवाहाचा, तुकडेबंदी/तुकडेजोड, आदिवासींच्या जमिनीशी संबंधित, कृषि कर्ज तरतुदीविषयक अशा विविध कायद्यांची महिती देणारे पुस्तक.
'अग्रोवन' मधून लोकप्रिय असणारे अड् खिलारी लिखित सदर 'अग्रोकायदा' यामधील लेखांचे संकलन.
Share
