Skip to product information
1 of 1

Sardar Baji Deshpande Athava Shree Shivvijay Natak By Narayan Bapuji Kanitakar ( सरदार बाजी देशपांडे अथवा श्री शिवविजय नाटक )

Sardar Baji Deshpande Athava Shree Shivvijay Natak By Narayan Bapuji Kanitakar ( सरदार बाजी देशपांडे अथवा श्री शिवविजय नाटक )

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

सरदार बाजी देशपांडे अथवा श्री शिवविजय नाटक 

शिवरायांच्या अद्भुतकाली सरदारबहाद्दरांनी प्रसंगी विलक्षण धाडसाची कृत्ये केली, त्यांची चित्रे महाराष्ट्रीयांच्या डोळ्यांसमोर सदैव दिसावी हा हेतू बाळगून त्यांपैकी सात चित्रं नाटकरूपाने काढावी असे वाटल्यावरून हे द्वितीय चित्र महाराष्ट्रीयांस मी अर्पण केले आहे. या दुसऱ्या चित्रांतील नायक सरदार बाजी देशपांडे हे आहेत. हे रणवीर, जातीचे कायस्थ परभू असून, दक्षिणेतील सह्याद्री पर्वतांतील बारा मावळांपैकी हिरडोशी मावळचे देशपांडे, म्हणजे त्या कालचे कुळकर्णी होते.

View full details