1
/
of
1
Sanskar Bhet Sanch 6 Pustakancha Khas Sangrah (संस्कार भेट संच )
Sanskar Bhet Sanch 6 Pustakancha Khas Sangrah (संस्कार भेट संच )
Regular price
Rs. 1,127.00
Regular price
Rs. 1,577.00
Sale price
Rs. 1,127.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
संस्कार भेट संच - ६ पुस्तकांचा खास संग्रह
भारतीय संस्कृती, उत्तम विचार, जीवनमूल्ये आणि यशस्वी जीवनाची प्रेरणा देणारा खास पुस्तकसंच! या संचामध्ये श्रीमद्भगवद्गीता, महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे, रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे, स्वामी विवेकानंदांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे, श्यामची आई आणि थिंक अँड ग्रो रिच या ६ पुस्तकांचा समावेश आहे.
हा पुस्तकसंच वाचनप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचारांची जोपासना करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उत्तम पर्याय आहे. स्वतः वाचा आणि आपल्या प्रियजनांनाही ज्ञान, संस्कार व प्रेरणेची अनमोल भेट द्या!
मूळ किंमत: ₹1,577/-
२५% सवलतीनंतर किंमत: ₹1,182/-
Share
