Skip to product information
1 of 2

Sansad Bhavan Te Central Vista Aathvanincha Kartavyapath By Nileshkumar Sushila Madhukarrao Kulkarni (संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपथ)

Sansad Bhavan Te Central Vista Aathvanincha Kartavyapath By Nileshkumar Sushila Madhukarrao Kulkarni (संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपथ)

Regular price Rs. 383.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 383.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

"आपल्या देशाचा राजकीय इतिहास, वर्तमान व भविष्य या तीनही कालखंडांना जोडत वाचकांना गुंतवून ठेवणारे एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल मी नीलेश कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन करतो. हे पुस्तक स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सार्वजनिक व सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. भविष्यातही आपल्या हातून असेच समाजोपयोगी लेखन व्हावे, अशा मी मनापासून शुभेच्छा देतो."

- शरद पवार (माजी केंद्रीय मंत्री)

"माझे मित्र नीलेशकुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकातून संवेदनांची भावनात्मक मांडणी उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. अनेक ऐतिहासिक घटना व व्यक्तिवैशिष्ट्ये त्यांनी खुमासदार पद्धतीने रेखाटली आहेत, त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळेच संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे."

- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)


View full details