Skip to product information
1 of 1

Sangopan Kojagiriche By Aruna Burte (संगोपन कोजागिरीचे)

Sangopan Kojagiriche By Aruna Burte (संगोपन कोजागिरीचे)

Regular price Rs. 111.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 111.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

संगोपन - अखंड आनंदाचा ठेवा...!

 बाळाचा जन्म म्हणजे एक उत्सवबाळाच्या वाळ्याचा रूमझुम

आनंद प्रत्येक पिढीला सर्जनशील संगोपनाचा शोध घेण्याची प्रेरणा

देत आला आहेसंगोपन म्हणजे पालक-पाल्य-पालक असा शतकांनुशतके वाहाणार्या नदीचा जणू प्रवाह आहेप्रत्येक पिढीसोबत विस्तारणारा आनंदाचा ठेवायाचा प्रत्ययकारी अनुभव म्हणजे हे पुस्तक.

 गुंतागुंतीचा भवताल स्वत:मध्ये सामावून घेत आणि त्यातून निवड

करत बाळ मोठं होतंबाळ आनंदीआत्मनिर्भरसर्जनशील आणि संवेदनक्षम होण्यासाठी मायेचेनिर्व्याज प्रेमाचेसकारात्मक उर्जेचे

आणि सर्जनाचे धागे गुंफून संगोपनाचं दुपटं उबदार कसं करता येईल

याचं सूत्र या पुस्तकातून वाचकाला गवसेल.

 

संगोपन प्रक्रिया जेवढी आनंददायी तेवढीच आव्हानात्मक;

सर्जनात्मक तशीच संभ्रमात टाकणारी असते.

संगोपनातील जाणीवपूर्वक करता येणार्या गोष्टींची एक प्रक्रिया कोजागिरीतिचे आई-बाबा या व्यक्तिरेखा आणि त्यांचा परिसर

यामधून उलगडत जातेवाचक त्यात सहज गुंतत जातात.

वाढीच्या प्रत्येक वळणावरचं संगोपनातील मनोज्ञ अवकाश

पुस्तकातून उलगडत जातं.

View full details