Samruddha Ayushya Jagnyachi Kala By Rolf Dobelli (समृद्ध आयुष्य जगण्याची कला)
Samruddha Ayushya Jagnyachi Kala By Rolf Dobelli (समृद्ध आयुष्य जगण्याची कला)
Couldn't load pickup availability
जगातल्या हुशार माणसांच्या उपयुक्त सुचनांची एक पुस्तिका बनवून जीवन आनंदी, अधिक अर्थपूर्ण कसे व्यतीत करावे असे काही करू शकलात तर? रोल्फ डोबेल हे एक यशस्वी व्यवसायिक, टेड सारख्या शैलीतल्या वर्ल्ड माईंड्स या कार्यक्रमाचे संस्थापक, साहसांच्या शोधात असलेले चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला परिचित आहेत. चांगले जीवन जगण्याचे मार्ग आपल्याला सापडू शकतात फक्त आपण योग्य दिशेने शोध घेतला पाहिजे या विचाराने ते पछाडले होते. आनंदी राहण्यासाठी झालेली अत्याधुनिक संशोधने, आणि पुरातन ग्रीक साहित्यात सांगितलेले विचार या दोन्हींचा मिलाफ करून समाधानी आयुष्याचे मार्ग त्यांनी द आर्ट ऑफ गुड लाईफ मध्ये सांगितला आहे. हे पुस्तक त्यांच्या द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकाचा पुढचा भाग म्हणूनही ओळखले जाते.
या पुस्तकात व्यावहारिक शहाणपणाच्या आयुष्याचा आराखडा आहे. द आर्ट ऑफ द गुड लाईफ या पुस्तकात ५२ सोप्या युक्त्या (मार्ग) सांगीतले आहेत, ५ सेकंदात नाही म्हणणे 'दुर्लक्ष करणे किती महत्वाचे असते यासारख्या आयुष्य सुखकारक करणाऱ्या अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत. या क्लृप्तींमुळे तुमचे आयुष्य आनंददायी होईलच याची जरी खात्री देता येत नसली तरी तुमचे आयुष्य बदलवण्याची संधी मात्र नक्कीच मिळेल. (हे पुस्तक तुमचे आयुष्य आनंदी होईलच याची हमी देत नसले तरीही या पुस्तकामुळे तुमचे आयुष्य बदलण्याची संधी मात्र जरूर मिळेल.
Share
