1
/
of
1
Samatasangaracha Mahanayak By Datta Bhagat (समतासंगराचा महानायक)
Samatasangaracha Mahanayak By Datta Bhagat (समतासंगराचा महानायक)
Regular price
Rs. 765.00
Regular price
Rs. 900.00
Sale price
Rs. 765.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यासाठी पोषणभूमी ठरलेल्या काळातील आणि 1891 ते 1960 या बाबासाहेबांच्या कार्यकाळातील घटनांच्या नोंदीच्या आधारे साकार केलेले नोंदींच्या स्वरूपातील बाबासाहेबांचे चरित्र. सर्व प्रकारच्या वाचकांना आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरावा या हेतूने आंबेडकरी विचारांशी व कार्याशी संबंधित समग्र अभ्याससामग्रीचा सूक्ष्मपणे अभ्यास करून दत्ता भगत यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे. मराठी भाषेतला या स्वरूपाचा हा पहिलाच ग्रंथ असावा.
Share
