1
/
of
1
Samardhurandhar By Kedar Mahadev Phalke , Vidyacharan Purandare
Samardhurandhar By Kedar Mahadev Phalke , Vidyacharan Purandare
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
औरंगझेबाचे बावीस सुभ्यांचे साम्राज्य, त्याचा पन्नासावा वाढदिवस, सहा - सात हजार मनसबदार आणि मांडलिक राजे यांच्या देखत एक माणूस भरल्या दरबारात तख्ताला पाठ दाखवत मी हा अपमान सहन करणार नाही अशी गर्जना करतो. हा प्रसंगच एवढा स्फूर्तीदायक आणि मंत्रमुग्ध करणारा आहे की तो मराठयांच्याच काय तर भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवायला हवा यालाच म्हणतात आत्मसन्मान.
Share
