Skip to product information
1 of 2

Samagra Tukaram Gatha By Tukaramtatya Padwal & Sadanand More (Khand 1 va 2) (समग्र तुकाराम गाथा )

Samagra Tukaram Gatha By Tukaramtatya Padwal & Sadanand More (Khand 1 va 2) (समग्र तुकाराम गाथा )

Regular price Rs. 1,700.00
Regular price Rs. 2,000.00 Sale price Rs. 1,700.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

तुकाराममहाराजांचे अभंग ४५०० पेक्षा जास्त असावेत असे अनेकांना वाटते. गेल्या शतकात, सन १८८९ मध्ये, कै. तुकारामतात्या पडवळ यांनी ८४४१ अभंगांची 'समग्र तुकारामगाथा' प्रसिद्ध केली होती; पण ती आवृत्ती अतिदुर्मिळ झाली होती. जुनी, दुर्मिळ व न मिळणारी पुस्तके पुन: प्रकाशित करून उपलब्ध करून देण्याच्या वरदा प्रकाशन प्रा. लि. च्या धोरणानुसारच हे प्रकाशन होत आहे. भाविक तुकारामभक्त याचे स्वागत करतील अशी खात्री आहे

View full details