Skip to product information
1 of 1

Salokhyache Pradesh By Saba Naqvi, Pramod Mujumdar(Translators) (सलोख्याचे प्रदेश)

Salokhyache Pradesh By Saba Naqvi, Pramod Mujumdar(Translators) (सलोख्याचे प्रदेश)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारप्राप्त पुस्तक पुरीच्या भगवान जगन्नाथाचा मुस्लिम भक्त.. अयोध्येतल्या राममंदिराचा मुस्लिम व्यवस्थापक.. सुंदरबनमधील मुस्लिम देवता आणि तिचे हिंदू-मुस्लिम भाविक.. मुहर्रम साजरा करणारी आंध्र प्रदेशातली हिंदू सार्वजनिक मंडळं.. सर्वधर्मीयांच्या नवसाला पावणारी तमिळनाडूच्या चर्चमधील देवी.. एकाच वास्तूत हिंदू-मुस्लिमांना सामावून घेणारं कर्नाटकातलं देवस्थान.. ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत धार्मिक सहिष्णुतेची आणि सहअस्तित्त्वाची. चहूबाजूंनी धार्मिक कट्टरतेचा रेटा वाढत असतानाही मानवतेला महत्त्व देणाऱ्या अनेक संयुक्त धार्मिक परंपरा सांभाळणाऱ्या भारतीयांची. सांस्कृतिक एकात्मतेची ओळख असणारे आजवर अज्ञात असलेले सलोख्याचे प्रदेश सर्वांसमोर आणणारं हे पुस्तक. सबा नक्वी या सुप्रसिद्ध पत्रकर्तीने भारतभर फिरून घेतलेला लेखाजोखा.

View full details