Sadhuputra Shambhu+Chhatrapati Shivaji - Setu Madhavrao Pagadi+Budhbhushan | By Nitin Thorat+Setu Madhavrao Pagdi+Prabhakar Takwale
Sadhuputra Shambhu+Chhatrapati Shivaji - Setu Madhavrao Pagadi+Budhbhushan | By Nitin Thorat+Setu Madhavrao Pagdi+Prabhakar Takwale
Couldn't load pickup availability
🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :
साधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव
📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू
💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)
साधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...
प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.
भारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक ध्येय ठेवले. ह्या ध्येयासाठी लढणे Q आणि प्राणत्याग करणेही कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली; असे स्वराज्य की ज्यामधील सारे वातावरण न्याय, नीती आणि सहिष्णुता यांनी भरलेले होते.
बुधभूषण हे संस्कृतमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकात मराठी लिप्यंतर प्रभाकर ताकवले यांनी केलेले आहे व संपादन शैलजा मोळक यांनी केलेले आहे.