Skip to product information
1 of 1

Rupmahal - रुपमहाल By Ranjeet Desai

Rupmahal - रुपमहाल By Ranjeet Desai

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

रणजित देसाईंच्या अगदी सुरुवातीच्या काळातील काही कथा या संग्रहात संगृहित केल्या आहेत. माडगूळकर, शंकर पाटील, मिरासदार इत्यादींच्या काळात लिहूनही आपले स्वतंत्र स्थान देसाईंनी निर्माण केले व टिकवले.
खानदानीपणाच्या अभिमानाने स्वत:च्या मुलाला कड्याच्याखाली लोटणारा आबाजी पाटील, मानाच्या आहारी जाऊन अखेरची शर्यत खेळणारे भवानराव, साठमारीत मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या हत्तीणीला एका चांदण्या रात्री एकटाच आव्हान देणारा केशव इत्यादी वेगवेगळ्या व्यक्तीरेखांचे चित्रण कसदार झाले आहेत.

View full details