Rupavedh By Narhar Kurundkar (रूपवेध)
Rupavedh By Narhar Kurundkar (रूपवेध)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Unit price
/
per
रिचर्डसची कालमीमांसा या पुस्तकानंतर प्रकाशित होणारा हा माझे समीक्षणात्मक लेखांचा पहिला संग्रह व क्रमाने दुसरे पुस्तक. 1954 ते 1964 या कालखंडात लेखस्वरूपाने जे काही मी समीक्षाक्षेत्रात लिहिले ते साररूपाने या संग्रहात समाविष्ट आहे. या विवेचनाला खरोखर काही महत्व आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर वाचकांनी द्यावयाचे आहे?