1
/
of
1
Ranvata By Maruti Chitampalli
Ranvata By Maruti Chitampalli
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
गेली कित्येक वर्ष मी अरण्यात भ्रमंती करतोय.वन्यजीव,संशोधनाच्या निमित्तानं जे जंगलात भटकंती करतात त्यांना अरण्यविद्या अवगत असली पाहीजे.अरण्य हा अलिखित ग्रंथ आहे.तो वाचता आला पाहिजे.ही विद्या मी अनेक गुरूंकडून शिकलो आहे.तिचा मला अरण्यात फिरताना खूप उपयोग झाला.
Share
