1
/
of
1
Rangvimarsh By Narhar Kurundkar (रंगविमर्श)
Rangvimarsh By Narhar Kurundkar (रंगविमर्श)
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'रंगविमर्श' या लेखसंग्रहात प्रा. नरहर कुरूंदकरांनी केलेले नाट्यविषयक लिखाण आहे. कुरुंदकरांनी यात मराठी रंगभूमी व नाट्यसृष्टी यावर समकालीन संदर्भात भाष्य केलेले आहे. शारदा, हिमालयाची सावली, कौंतेय यांसारख्या नाटकांवरचे कुरुंदकरांचे विचार पठडीबाहेरची टिपणी करतात तर नाटककार मंडळी जसे की कोल्हटकर, पु. ल. देशपांडे, गडकरी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा देखील सखोल आढावा घेतात.
Share
