1
/
of
1
Ranabakhar By Milind Thatte
Ranabakhar By Milind Thatte
Regular price
Rs. 85.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 85.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
आदिवासी म्हणजे ‘रानातले राजे’ अशीच आजवरची रूढ प्रतिमा. पण गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आदिवासींच्या जगण्याचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. त्यात कुपोषणापासून विस्थापनापर्यंत आणि स्वशासनापासून ते नक्षलवादापर्यंत अनेक बाबी आहेत. मग, आदिवासींचं हे आजचं जगणं कसं आहे ? त्यांचे खरे प्रश्न काय आहेत ? त्यांच्या कष्टमय जगण्याचा फास सुटावा, यासाठी काय प्रयत्न चालले आहेत? मायबाप सरकारच्या धोरणांमुळे त्यांच्या जगण्यावर काय परिणाम होतो आहे ? गेली दहा-बारा वर्षं नाशिक-ठाणे-नंदुरबार या पट्ट्यातील आदिवासींसोबत त्यांच्यातलाच एक बनून राहिलेल्या आणि त्यांच्याच नजरेतून त्यांची सुख-दुःखं बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकत्याने सांगितलेली ही रानबखर.
Share
