Skip to product information
1 of 1

Ramayanatil Asamanya Striya (रामायणातील असामान्य स्त्रिया)

Ramayanatil Asamanya Striya (रामायणातील असामान्य स्त्रिया)

Regular price Rs. 331.00
Regular price Rs. 390.00 Sale price Rs. 331.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Ramayanatil Asamanya Striya (रामायणातील असामान्य स्त्रिया)

लेखक : ललिथा बालसुब्रमन्यन, जय शुक्ला.


पाने: २२०

रामाला मोठी बहीण होती का?

तिची गोष्ट इतिहासात हरवून गेली आहे का?

कैकेयी खरोखर आपण मानत आलो तितकी कट-कारस्थानी होती का?

रामायणातील अनेक बहुचर्चित आणि काहीशा दुर्लक्षित सामर्थ्यशाली अशा स्त्री-व्यक्तिरेखांचा परिचय या पुस्तकातून वाचायला मिळतो.

जसं की, कौशल्या, कैकयी, सीता, मंदोदरी, सुमित्रा, अहिल्या, शबरी, शांता, सुलोचना, तातका, त्रिजटा, शतरूपा, गंगा आदी… या स्त्रिया रामायणातील केवळ साहाय्यक पात्रं नव्हत्या; त्यांच्यातील धैर्याने व बुद्धीसामर्थ्याने महाऋषी व्यासांच्या या महाकाव्याला एक आकार दिला आहे. तरीही इतिहासाच्या प्रचलित कथनात अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे.

हे पुस्तक केवळ रामायणात त्यांचं स्थान दाखवून देत नाही, तर वाचकांना या महाकाव्याकडे एका नव्या, अधिक सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहण्याचं भानही देतं.

या सर्व स्त्रिया आणि त्यांच्या चिरंतन वारशाबद्दलची आपली समज व्यापक करणारं पुस्तक… रामायणातील असामान्य स्त्रिया !

View full details