Skip to product information
1 of 1

Rajiv Gandhi - Hattya Karan Rajkarn By Neena Gopal (राजीव गांधी - हत्त्या कारण राजकारण)

Rajiv Gandhi - Hattya Karan Rajkarn By Neena Gopal (राजीव गांधी - हत्त्या कारण राजकारण)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

21 मे, 1991: राजीव गांधी श्रीपेरुंबुदूर येथील

निवडणूक प्रचारसभेस गेलेते तिथून परतलेच नाहीत...

 पत्रकार नीना गोपाल त्या प्रचारसभेला जातानाच्या वाटेवर मोटारीत राजीवजींची मुलाखत घेत होत्याआत्मघातकी बॉम्बर धनूनं स्वत:ला बॉम्बस्फोटात उडवून घेतलं आणि राजीवजींची आणि त्यांच्यासह तिथे उभ्या अनेक निरपराधांची हत्या घडवून आणलीतेव्हा त्या स्वतराजीवजींपासून अवघ्या काही फुटांवर उभ्या होत्यालिट्टेचा प्रमुख प्रभाकरन यानं राजीव-हत्येचा जो कट शिजवला त्याचा मागोवा घेताना नीना गोपालना तपशीलवार घेतलेल्या मुलाखतीअभ्यास आणि पत्रकार म्हणून स्वत:चा विस्तृत अनुभव यांच्या शिदोरीचा खूप उपयोग झालाराजीव गांधी ज्या श्रीपेरुंबुदुर येथे अविचलितपणे मृत्यूला सामोरे गेले,

त्या मे महिन्यातील शोकात्म संध्याकाळपर्यंत एकेक पाऊल उचलत

त्या आपल्याला या पुस्तकाद्वारे घेऊन जातात...

 

View full details