1
/
of
1
Rajinikanth (रजनीकांत)
Rajinikanth (रजनीकांत)
Regular price
Rs. 382.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 382.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
Rajinikanth (रजनीकांत)
लेखक – नामन रामचंद्रन
चित्रपटवेड्या भारताने पाहिलेला सर्वात मोठा सुपरस्टार म्हणजे रजनीकांत ! नामन रामचंद्रन यांनी लिहिलेले हे अप्रतिम चरित्र रजनीच्या कारकिर्दीचा तपशीलवार मागोवा घेते. ‘अपूर्व रागांगल’ (१९७५) पासून ‘कोचाडियान’ (२०१३) पर्यंतच्या त्याच्या विलक्षण चित्रपट प्रवासाचा हा आलेख आहे. त्याचबरोबर हे पुस्तक थलाईवाच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक दुर्मिळ पैलूही उलगडते. त्याच्या बालपणापासून ते शिवाजीराव गायकवाड या नावाने संघर्ष करत असलेल्या काळापर्यंत आणि शेवटी सुपरहिरोपर्यंतचा प्रवास यातून उलगडत जातो. एका दंतकथेचा जन्म कसा झाला, हे आपल्याला यातून समजते.
Share
