1
/
of
1
Raja Harishchandu By Minakshi Dafal-Patole
Raja Harishchandu By Minakshi Dafal-Patole
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला मूक चित्रपट हा ‘राजा हरिश्चंद्र’ होय! चित्रपट, नाटके, गीते, कथा, कविता, अभंग, पोवाडे, भारूडे, आख्याने अशा अनेक कलाकृतींतून वर्षानुवर्षे ‘सत्यवादी राजा हरिश्चंद्र’ या व्यक्तिरेखेने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. मराठी साहित्याला समृद्ध केले.
तर रसिक वाचकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहोत, पौराणिक कथेतील फॅन्टसी (कल्पनाविलास) टाळून ऋषी विश्वामित्र, तारामती आणि हरिश्चंद्र यांच्या स्वगतातून साकारलेली, ‘राजा हरिश्चंद्र’ या विषयावरील पहिली मराठी कादंबरी !
Share
