1
/
of
1
Raanwara By Pradip Deshpande (रानवारा)
Raanwara By Pradip Deshpande (रानवारा)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
पंचवीस वर्षे भारतातील विविध वन्यजीवांनी संपन्न अशा जंगलातून भटकंती करून वन्यजीव निरीक्षक व छायाचित्रकार प्रदीप देशपांडे यांनी रोमांचक अनुभव घेतले आहेत. जंगलातील विविध प्राणी, पक्षी त्यांचा जीवनक्रम व सुंदर निसर्ग ह्यांचं हृदयस्पर्शी वर्णन या पुस्तकात आहे. लेखकाने आपल्या जंगलसफारींचे रंजक किस्सेही यामध्ये समाविष्ट केले आहेत. नरभक्षक प्राण्यांच्या मागावरून केलेला त्यांचा शोध, त्यांच्या आसपास असणारा भीतिदायक वावर, त्यांचा प्रतिशोध हे वाचताना रोमांच उभे राहतात. त्यांच्या अनेक वर्षे केलेल्या निरीक्षणातून साकारलेलं हे पुस्तक वाचकांना पुरेपूर आनंद देईल यात शंका नाही. लेखक "भारत गौरव' पुरस्काराने सन्मानित आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरणवाहिनीचे ते सदस्य होते.
Share
