1
/
of
2
Purnviramanantar By Dr. Rahul Deshpande (पूर्णविरामानंतर)
Purnviramanantar By Dr. Rahul Deshpande (पूर्णविरामानंतर)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या पुस्तकात अशी १०८ प्रस्फुरणं आहेत. दीदीच्या सुरांचं अलौकिक
आध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द अपल्या हृदयापर्यंत लीलया
पोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या
रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसहा करतील, कड़ोविकडीच्या प्रसंगी
आपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत
जीवनसन्मुख करतील.
Share
