Skip to product information
1 of 2

Punha ‘Shree’ Ganesha By Shree Thanedar (पुन्हा ‘श्री’ गणेशा)

Punha ‘Shree’ Ganesha By Shree Thanedar (पुन्हा ‘श्री’ गणेशा)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

बेळगावसारख्या गावातून सातासमुद्रापारच्या अमेरिकेत गेलेला ‘श्री ठाणेदार’ नावाचा धडपड्या मराठी मुलगा ! एका सामान्य घरातला हा तरुण आपल्या चिकाटीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठं यश मिळवतो, उद्योगपती होतो. पण दैवाचे फासे नेहमीच अनुकूल पडत नाहीत. रोल्स रॉईस आणि फेरारीतून हिंडणाऱ्या अब्जाधीश ‘श्री’ समोर व्यवसायातील मंदीमुळे सगळी मालमत्ता बँकेनं जप्त करण्याच्या नामुष्कीची वेळ अचानक येऊन ठेपली. कसा सामोरा गेला तो या परिस्थितीला ? कशी मात केली त्यानं या आव्हानावर ? परत एकदा त्यानं उभारी घेतली का ? वाचा प्रेरणादायी पुस्तकात…

View full details