Skip to product information
1 of 1

Ramalo Me By Shreeram Ranade

Ramalo Me By Shreeram Ranade

Regular price Rs. 189.00
Regular price Rs. 203.00 Sale price Rs. 189.00
7% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language

जसजसा वयाचा काटा पुढं पुढं सरकतो. तसतशा जुन्या आठवणी.
जुने दिवस, प्रसंग, मित्रपरिवार मनात गर्दी करू लागतात.
‘कुठून, केव्हा, कशी सुरुवात झाली आणि आज तू कुठवर
आला आहेस?’ याचा स्वत:साठी का होईना.
ताळेबंद मांडावासा वाटतो.

माझं स्वत:चं आयुष्य फार काही सरळ रेषेत, नाकासमोरच्या
रस्त्यानं गेलेलं नाही. कला, साहित्य, शिक्षण, समाजकारण अशा
आवडीच्या क्षेत्रांत मुक्तपणे वावरणारा मी कोणी एक ‘अमकातमका’!
मधल्या फळीतला खेळाडू. खेळाचा मनमुराद आनंद घेत
हार-जितीची पर्वा न करता, असेल त्या मैदानावर खेळ करणारा
सीधासाधा खेळीया.

आयुष्याच्या ओबडधोबड वाटांवरून चालताना अनेक व्यक्तिंचा
जिव्हाळा, स्नेह मला लाभला. अनेकांनी माझ्या इवल्या पंखांना
आकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्य
श्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा!

जेथे जेथे गेलो जमविले आप्त
खेळुनिया मुक्त रमलो मी

View full details