Prayog Karuyat, Shastradnya Houyat! By Meena Kinikar, Anand Ghaisas (प्रयोग करूयात, शास्त्रज्ञ होऊयात पाच पुस्तिकांचा संच)
Prayog Karuyat, Shastradnya Houyat! By Meena Kinikar, Anand Ghaisas (प्रयोग करूयात, शास्त्रज्ञ होऊयात पाच पुस्तिकांचा संच)
Couldn't load pickup availability
आपण आपल्या घरात बसून जिवंत ज्वालामुखीचा अनुभव घेऊ शकता... रेनबो तयार करू शकता... इतकंच नाही, तर आकाशातले ग्रह-तारे आपल्या घरातल्या एका खोलीत आणू शकता... वनस्पती, प्राणी, पक्षी यांचं जीवन जवळून पाहू शकता... एका सुरवंटातून रंगीबेरंगी फुलपाखरू कसं जन्माला येतं तेही बघू शकता... कसं? तर छोटे छोटे प्रयोग करून.
त्यासाठी घरच्या घरी करता येतील अशा वैज्ञानिक प्रयोगांचा खजिना असणारी अनोखी पुस्तकमाला आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. विज्ञानातील अनेक गुपितं उलगडून दाखवणारे हे प्रयोग तुम्हाला अनेकदा आव्हानं देतील आणि त्याचवेळी तुमचं मनोरंजनही करतील. विज्ञानाच्या जगात घेऊन जाणारी, शास्त्रज्ञ बनण्याचा अनुभव देणारी ही पुस्तकमाला आपल्या संग्रही असायलाच हवी अशी आहे.
Khagolshastra / खगोलशास्त्र / Astronomy
Jivanshastra / जीवशास्त्र / Biology
Rasayanshastra / रसायनशास्त्र / Chemistry
Bhautikshastra / भौतिकशास्त्र / Physics
Bhugol, Bhugarbh, Aani Havaman / भूगोल, भूगर्भ आणि हवामान /Geography, Geology, Weather
अनेक गुपितं उलगडून दाखवणाऱ्या वैज्ञानिक प्रयोगांचा खजिना असलेली अनोखी पुस्तकमाला!
Share
