Skip to product information
1 of 1

Pratyaykari By Uday Kulkarni (प्रत्ययकारी)

Pratyaykari By Uday Kulkarni (प्रत्ययकारी)

Regular price Rs. 553.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 553.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language

ह्या सिनेमांचे सर्वात महत्वाचे बलस्थान म्हणजे ते प्रचारपट नाहीत, कोणत्याही एका समाजाची बाजू घेत नाहीत किंवा बदनामी करण्यासाठी काढलेले नाहीत तसेच कोणाचा उदोउदो करण्यासाठी काढलेले नाहीत. श्वेतवर्णीयांनी कृष्णवर्णीयांवर जे निर्घृण अत्याचार केले त्याचे ह्या सिनेमांमध्ये सुस्पष्ट चित्रण दिसते, परंतु त्यामुळे देशाची बदनामी होत आहे असा सूर तिथे कोणी लावलेला दिसत नाही. यांपैकी काही सिनेमांचे निर्माते, लेखक हे स्वतः श्वेतवर्णीय आहेत परंतु भूतकाळातील आपल्याच समाजाची गैरकृत्ये दाखवण्याबाबत हयगय करत नाहीत. याशिवाय पुस्तकात काल्पनिक कथानकांवरील सिनेमांबाबतही लेख आहेत. 

View full details