Skip to product information
1 of 3

Prasad Dhapare 3 Book Set ( प्रसाद ढापरे यांची निवडक पुस्तके वाचकांच्या भेटीसाठी )

Prasad Dhapare 3 Book Set ( प्रसाद ढापरे यांची निवडक पुस्तके वाचकांच्या भेटीसाठी )

Regular price Rs. 587.00
Regular price Rs. 690.00 Sale price Rs. 587.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

1.4 अ‍ॅग्रिमेंटस् (4 Agreements)- 190/-

फोर अ‍ॅग्रिमेंटस् हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खर्‍या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो. हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. - दिपक चोप्रा, सेवन स्पिरिच्युअल लॉज् ऑफ सक्सेसचे लेखक जीवनावश्यक रहस्ये उलगडणारे प्रेरणादायी पुस्तक. - डॉ. वेन डब्ल्यू. डायर, रिअल मॅजिकचे लेखक

- 8 वर्षे न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर - 60 लाखांहून अधिक प्रतींची अमेरिकेतच विक्री - 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित

2.इमोशनल इंटेलिजन्स (Emotional Intelligence)- 250/-
भावना कशा हाताळाव्यात आणि बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा याबद्दल सविस्तरपणे सांगणारे पुस्तक

3.टेड टॉक्स (TED Talks)-250
कोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त गाईड शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जरी शब्दांचा वापर करणार असाल तर हे पुस्तक अवश्य वाचा. - अ‍ॅडम ग्रँट, व्हार्टनमधील प्रोफेसर, गिव्ह अँड टेक अँड ओरिजनल या पुस्तकाचे लेखक. या जगामध्ये क्रिस अँडरसन यांच्यासारखं इतक्या चांगल्या पद्धतीने पब्लिक स्पीकिंगचं पुस्तक कोणीच लिहू शकत नाही. त्यांनी माझ्यासह कित्येक लोकांना वक्तृत्व कला शिकवली आहे. ज्या वेळी एखादी व्यक्ती सर्वांत जास्त घाबरलेली असते त्या वेळी तिला सर्वोत्तम भाषण देण्यासाठी प्रेरणा देण्याची कला त्यांच्याकडे आहे. हे पुस्तक प्रत्येक वक्त्यासाठी एक अमूल्य भेट आहे. - एलिझाबेथ गिल्बर्ट, इट, प्रे, लव्ह आणि द सिग्नेचर ऑफ ऑल थिंग्ज या पुस्तकांच्या लेखिका.

View full details