1
/
of
1
Prajwalit Mane By A.P.J.Abdul Kalam
Prajwalit Mane By A.P.J.Abdul Kalam
Regular price
Rs. 128.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 128.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'प्रज्वलित मने' हे कलाम यांचे पुस्तक एका शाळकरी मुलीला समर्पित केले आहे. जातीय दंगलीमुळे आनंद येथे कर्फ्यू लावला होता. एपीजे यांनी आनंदालय हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना प्रश्न विचारला 'आपला शत्रू कोण ?' खूप उत्तरांमधले एकच अचूक उत्तर आले ते या मुलीकडून. बारावीतल्या स्नेहल ठक्करने उत्तर दिले कि 'गरिबी' हा आपला शत्रू आहे.
Share
