Skip to product information
1 of 1

Platformnumberzero Chakrvyuhat Adkleli Stationvarchi Mul By Amita Nayadu ( प्लॅटफॉर्मनंबरझिरो चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं)

Platformnumberzero Chakrvyuhat Adkleli Stationvarchi Mul By Amita Nayadu ( प्लॅटफॉर्मनंबरझिरो चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगणाऱ्या मुलांचं जीवन रूळांवरून पुरतं घसरलेलं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने घर सोडून आलेली ही मुलं स्टेशनच्या आसऱ्याने आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण तिथल्या उघड्यावाघड्या जगण्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या सर्व बऱ्यावाईट प्रसगांना बालपणीच सामोरं जावं लागतं. त्यात त्यांचं बालपण करपून जातं.
अशाही परिस्थितीत ही मुलं सन्मानाने जगण्याचा प्लॅटफॉर्म शोधत राहतात, पण आयुष्याच्या चक्रव्यूहात फसलेल्या या मुलांची परवड काही केल्या थांबत नाही.
किशोर, जग्गू, अॅन्थनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या कहाण्या...

- प्लॅटफॉर्म नंबर झिरो

View full details