Skip to product information
1 of 1

Phulpakharu : Rang Kaljashi Bhidlela By Amol Ramdas Sondkar( फुलपाखरू : रंग काळजाशी भिडलेला )

Phulpakharu : Rang Kaljashi Bhidlela By Amol Ramdas Sondkar( फुलपाखरू : रंग काळजाशी भिडलेला )

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

फुलपाखरू : रंग काळजाशी भिडलेला 

फुलपाखरू : रंग काळजाशी भिडलेला ही कादंबरी गावखेड्यातील शालेय जीवनात चालू होते. जिथे मुंबईवरून गावामधील शाळेत आलेल्या एका आकर्षक, सुंदर मुलीचे आगमन होते; तेव्हापासून ही कथा ग्रामीण भागात खुलून येते. प्रेमातील सोनेरी दिवस, येणारे अडथळे , विरह, आडपडदा , रोमांच , भयावह बेंदाडाची  विहीर, पाऊस आणि अखेरची फिरकी या कादंबरीत वाचकाला अनुभवता येणार आहे. 

View full details