Skip to product information
1 of 1

Phirata Phirata By Dwarkanath Sanzgiri, Supriya Sanzgiri (फिरता फिरता)

Phirata Phirata By Dwarkanath Sanzgiri, Supriya Sanzgiri (फिरता फिरता)

Regular price Rs. 221.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 221.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

भारतीय क्रांतिकारकांच्या स्मृती जपणान्या फ्रान्स, लंडन, अंदमानपासून गुस्लीम राष्ट्र इस्तंबूल व शत्रूवत वागणान्या पाकिस्तानपर्यंत आणि सततच्या युद्धजन्य परिस्थितीवर मात करून विकासाची कास धरणाऱ्या इमाथलपासून ते स्वर्गीय सुंदरींनी नटलेल्या बाली या बेटापर्यंत व्यापक सफर घडविणारे हे पुस्तक, फिरता फिरता ओळख करून देते, जगभरातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतींची, तिथल्या माणसांची, त्यांच्या बेधुंद नाईटलाईफची आणि हो, तिथल्या पाळीव प्राण्यांच्या चैनीचीही! सोबत सुप्रिया संझगिरी ओळख करून देत आहेत देशोदेशीच्या स्वाद्यसंस्कृतीची तसंच पाकिस्तानच्या लोकजीवनाचीही. चला तर मग, था अनोख्या सफरीत सहभागी का, द्वारकानाथ आणि सौ. सुप्रिया संझगिरींसोबत.

View full details